what-happens-if-an-owl-comes-to-home

30  जानेवारी 2025

घराच्या छतावर घुबड येऊन बसलं तर काय होतं?

what-does-it-mean-when-an-owl-comes-to-your-house

घराच्या छतावर घुबड येऊन बसलं की अनेक जण अशुभ मानतात. चला जाणून घेऊयात हे कसले संकेत असतात ते

what-does-it-mean-when-an-owl-comes-to-your-house-at-night

वास्तुशास्त्रानुसार, घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. यासाठी घुबड दिसणं आर्थिक लाभाचे संकेत मानले जाते.

what-happens-if-owl-enters-home

घुबड घरावर बसलं की अनेक जण असं मानतात की संकट किंवा विनाशाचे संकेत आहेत. 

वास्तुशास्त्रानुसार, घुबड घरावर बसलं की आर्थिक प्रगतीचे संकेत असल्याचं मानलं जातं. 

घुबड घरासमोर किंवा मुख्य दरवाजापुढे रडलं तर घरात चोरी किंवा आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहेत. 

घरावर घुबड बसून रडत असेल किंवा आवाज करत असेल तर घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईल असं मानलं जातं.

पांढरं घुबड दिसणं हे खूपच शुभ मानलं जातं. याचा अर्थ पितरं तुमच्यासोबत असल्याचं संकेत मिळतात.