dakshin-disha-mein-kitchen-hone-se-kya-hota-hai

दक्षिण दिशेला किचन असेल तर काय होतं? जाणून घ्या वास्तुशास्त्र

8 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
dakshin-disha-mein-kitchen-ke-nuksan

वास्तुशास्त्रात किचन कुठे असावं याबाबत नियम सांगितले गेले आहेत. दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते. पण जर किचन या दिशेला असेल तर काय?

dakshin-disha-mein-kitchen-ho-to-kya-karen

जर तुमचं किचन दक्षिण दिशेला असेल तर वास्तुशास्त्रानुसार काय होतं ते जाणून घ्या. 

dakshin-disha-mein-kitchen

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला किचन शुभ मानलं जातं. पण दक्षिण दिशेला जेवण बनवणं शुभ मानलं जात नाही. 

जर तुमचं किचन दक्षिण दिशेला असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. पण जेवण बनवताना चेहरा दक्षिण दिशेला नसेल याची काळजी  घ्या. 

दक्षिण दिशा यमराज आणि पितरांची मानली जाते. यामुळे या दिशेला तोंड करून जेवण केल्यास व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करत असाल तर आर्थिक स्थितीही खराब होऊ शकते. इतकंच काय तर भांडणही होतात. 

दक्षिण दिशेला किचन असेल तर शेगडी कायम पूर्व दिशेकडे ठेवावी. तर भांडी घासण्याचा सिंक उत्तर पश्चिम दिशेला असावा.