घरात झाडू उभा ठेवल्यास काय होतं? जाणून घ्या
9 April 2025
Created By: Sanjay Patil
हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं, त्यामुळे वास्तुशास्त्रात घरात झाडु ठेवण्याबाबत काही नियम आहेत
घरात काही जण झाडू उभा ठेवतात, वास्तूशास्त्रानुसार, झाडू उभा ठेवल्यास काय होतं? जाणून घेऊयात
वास्तूशास्त्रानुसार, झाडू उभा ठेवणं अशुभ, त्यामुळे झाडू आडवा ठेवावा
झाडू उभा ठेवल्याने अपशकुन होण्याची शक्यता तसेच घरात दारिद्रय येतं. त्यामुळे झाडू आडवा ठेवावा
झाडू उभा ठेवल्याने घरात आर्थिक स्थिती बेताची होण्याची शक्यता, तसेच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो
वास्तुशास्त्रानुसार, झाडू उभा ठेवल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते
मान्यतेनुसार, झाडु उभा ठेवल्याने घरात वाद होऊन कटुता येण्याची शक्यता, सुख-शांती नांदत नाही
वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही