19 डिसेंबर 2024
घरात कापूर जाळल्याने काय होते? जाणून घ्या
घरात कापूर जाळणं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात शुभ मानलं जातं. यामुळे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक लाभ मिळतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कापूराच्या धुराने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच सकारात्मक उर्जेची अनुभूती मिळते.
वास्तुशास्त्रानुसार, कापूर जालल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो. सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.
कापूर देवी देवतांसाठी प्रिय मानला जातो. त्यामुळे देवांचा आशीर्वाद मिळतो.
धार्मिक मान्यतेनुसार, कापूर शुभ आणि पवित्र आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक उर्जेत बदलतं.
ज्योतिषशास्त्रात, कापूर धन आकर्षित करतो असं मानलं जातं. त्यामुळे घरात कापूर जाळणं शुभ मानलं जातं.
कापूर घराच्या मुख्य द्वाराजवळ, किचन आणि पूजास्थळावर जाळणं शुभ मानलं जातं.