चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने आयुष्यात काय बदल होतात?
19 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
ज्योतिषशास्त्रानुसार धातूंचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असतो. या धातूच्या भांड्यांमध्ये पाणी पिल्याने अनेक फायदे होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, चांदी हा सर्वात पवित्र धातू मानला जातो. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतात.
चांदीचा चंद्राशी संबंध आहे. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने चंद्र मजबूत होतो आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते.
राहूच्या अशुभ प्रभावांना दूर करण्यासाठी चांदीच्या भांड्यात पाणी पिणे प्रभावी मानले जाते.
चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायल्याने शुक्र ग्रह बळकट होतो. जीवनात संपत्ती आणि समृद्धी येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात
चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने मानसिक ताण कमी होतो, चांगली झोप येते, स्मरणशक्ती सुधारते, डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळतो.
( डिस्क्लेमर : माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा