गोकर्णाची मूळं तिजोरीत ठेवल्याने काय होतं?
2 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात गोकर्णाच्या वेळीचं महत्त्व आहे. गोकर्णाचं फुल देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण केलं जातं.
गोकर्णाच्या फुलाप्रमाणे त्याचं मूळही फायदेशीर मानलं जातं. त्याचं मूळ तिजोरीत ठेवलं तर काय होतं ते जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, गोकर्णाचे मूळ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास आर्थिक चणचण दूर होते.
या उपायामुळे अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जात असल्यास दिलासा मिळतो, अशी समज आहे.
निळ्या कपड्यात पाच गोकर्णाची फुले बांधून तिजोरीत ठेवल्यास करिअर आणि व्यवसायात प्रगती होते.
वास्तुशास्त्रानुसार, गोकर्णाचे मूळ चांदीच्या डबीत बंद करून ठेवल्यास नशिब चमकतं. तसेच इच्छापूर्ती होण्यास मदत होते.
शनिवारी हा उपाय केल्यास शनिदोषापासून दिलासा मिळतो. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते.