मनी प्लांटला दूध टाकल्याने काय होतं? जाणून घ्या वास्तुशास्त्र
1 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात घरात सुख शांती यावी यासाठी मनी प्लांट लावलं जातं. हे रोप अनेक घरात पाहायला मिळतं.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट योग्य दिशेस ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा जवळ येत नाही.
मनी प्लांट घरातील सर्व सदस्यांवर सकारात्मक प्रभाव टाकते. तसेच आर्थिक अडचण दूर करण्यास मदत करते.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटचा संबंध कुबेर आणि बुध ग्रहाशी आहे. यामुळे घरात सुख समृद्धी येते.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटला दूध टाकणं शुभ मानलं जातं. कारण देवी लक्ष्मीला दूध आवडतं.
मनी प्लांटला थोडं दूध टाकलं तर ते वेगाने वाढतं. यामुळे कुटुंबातील व्यक्तींचं आयुष्य वाढतं, असं वास्तुशास्त्र सांगतं.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट पाण्यात असेल तर त्याच काही थेंब दूध टाकावं. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते.