अंत्ययात्रेसमोर हात जोडून प्रार्थना केल्यास काय होते?
22 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जर रस्त्यावर अंत्ययात्रा दिसली की लोक हात जोडून नमस्कार करतात
वाटेत अंत्ययात्रा दिसणे हे शुभ मानले जाते आणि अंत्ययात्रेला नमस्कार केल्याने लोकांचे काम पूर्ण होते असे म्हटलं जातं
अंत्ययात्रेसमोर हात जोडून प्रार्थना केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष मिळतो असं मानलं जातं
मृत व्यक्तीच्या चितेसमोर हात जोडून प्रार्थना केल्याने त्या आत्माप्रती आपला आदर, निरोप, आध्यात्मिक संबंध आणि सकारात्मक उर्जेचा प्रसार दिसून येतो.
अंत्ययात्रा पाहिल्याने आपल्याला मृत्यूचे सत्य स्वीकारण्यास आणि दिवंगत आत्म्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यास मदत होते.
गरुड पुराणानुसार, लोकांकडून केल्या जाणाऱ्या प्रार्थना मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. त्याचा यमलोकाचा प्रवास सोपा होतो.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
तुळशीला लाल रंगाचा धागा बांधल्याने काय फळ मिळते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा