can-we-keep-horseshoe-in-locker

घोड्याची नाल  तिजोरीत ठेवल्याने काय होतं?

26 March 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
ghode-ki-naal-tijori-me-rakhne-se-kya-hota-hai

वास्तुशास्त्रानुसार, घोड्याची नाल ही शुभ मानली जाते. घरात घोड्याची नाल ठेवल्याने अनेक फायदे होतात. 

can-we-keep-horseshoe-in-money-locker

घोड्याची नाल तिजोरीत ठेवल्याने काही फायदा होतो का? काय सांगतं वास्तू आणि ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

keeping-horse-shoe-in-money-locker

वास्तुशास्त्रानुसार, धन आकर्षित करण्यासाठी घोड्याची नाल तिजोरीत ठेवली जाते. त्यामुळे संपत्तीत वाढ होते. 

वास्तुशास्त्रानुसार, घोड्याची नाल काळ्या कपड्यात गुंडाळून ठेवल्यास कधीही पैशांची चणचण भासत नाही. तसेच अडकलेले पैसे मिळतात. 

घोड्याची नाल वास्तुदोष दूर करण्यासाठीही वापरली जाते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्यावर लावल्यास वास्तुदोष दूर होतो. 

शनी अडीचकी आणि साडेसातीच्या त्रास असल्यास घोड्याची नाल ठेवल्यास दिलासा मिळतो. 

घोड्याची नाल घरात असल्यास करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. तसेच नशिबाची साथ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

घोड्याची नाल तिजोरीत ठेवण्यापूर्वी गंगाजल आणि कच्च्या दुधाने शुद्ध करावी. नंतर लाल किंवा काळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी.