पुस्तकात मोरपंख ठेवल्याने काय होतं? बदलेल नशीब...
7 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
मोराचे पंख भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. तसेच पुस्तकांमध्ये मोराचे पंख ठेवणे ही एक प्राचीन परंपरा आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे.
पुस्तकांमध्ये मोरपंख ठेवल्याने ज्ञान वाढते. करिअरमध्ये प्रगती होते असं म्हटलं जातं
मोराचे पंख नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. पुस्तकांमध्ये मोरपंख ठेवल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते
मोराचे पंख हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे. मोराचे पंख शिक्षणातील अडथळे दूर करते.
मोरपंख ठेवल्याने नकारात्मकता दूर होते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
मोराचे पंख स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावेत. मोराची पिसे वेळोवेळी बदलली पाहिजेत
मोराचे पंख स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावेत. मोराची पिसे वेळोवेळी बदलली पाहिजेत
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
आपला धर्म सोडून मुस्लिम झालेल्या अभिनेत्याने ओळख का लपवली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा