dormate-7

पायपुसणीच्या खाली तुरटी ठेवल्याने काय होतं?

3 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
dormate-8

घरात प्रवेश करण्यासाठी पायपुसणीवर पाय पुसून प्रवेश केला जातो. पाय स्वच्छ करून आत प्रवेश करता यावा हा हेतू असतो. 

dormate

वास्तुशास्त्रात पायपुसणीच्या निगडीत काही उपाय सांगितले गेले आहेत. चला जाणून घेऊयात पायपुसणीखाली तुरटी ठेवल्याने काय होतं?

dormate-5

वास्तुशास्त्रानुसार, पायपुसणीखाली तुरटी ठेवल्यानंतर घरात सुखसमृद्धी येते. नकारात्मक ऊर्जा दूर होते.

घरावर नजरदोष असेल तर पायपुसणीखाली तुरटी ठेवा. यामुळे वाईट प्रभाव दूर होतो. 

कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर पायपुसणीच्या खाली तुरटी ठेवा. यामुळे कर्जातून दिलासा मिळतो. 

घरातील वातावरण नकारात्मक असेल तर पायपुसणीच्या खाली तुरटी ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार, मीठ आणि तुरटी पायपुसणीखाली ठेवली तर घरात आजारपण येत नाही.