15 जानेवारी 2025
पश्चिमेकडे डोकं ठेवून झोपलं तर काय होतं? जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार बेडरुमची दिशा महत्त्वाची आहे. तितकीच झोपण्याची दिशाही महत्त्वाची आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागतो.
लोकं कायम पश्चिमेकडे डोकं ठेवून झोपतात. चला जाणून घेऊयात पश्चिमकडे डोकं ठेवून झोपल्यावर काय होते?
वास्तुशास्त्रानुसार, पश्चिमेकडे डोकं ठेवून झोपू नये. पश्चिमेकडे डोकं ठेवून झोपलं की अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पश्चिमेकडे डोकं ठेवून झोपल्याने आरोग्यावर परिणाम होतो. तसेच नकारात्मक प्रभाव पडतो. मानसिक समस्येला सामोरं जावं लागतं.
पश्चिम दिशेले डोकं ठेवून झोपल्याने आर्थिक अडचण उभी राहते. घरात पैसा टिकत नाही असं सांगितलं जातं.
पश्चिमेला डोकं ठेवून झोपल्याने घरात कायम कलह होतात. त्यामुळे कायम तणावाचं वातावरण राहतं.
वास्तुशास्त्रानुसार, कायम पूर्व आणि दक्षिण दिशेला डोकं करून झोपावं. उत्तर दिशेलाही डोकं ठेवू झोपू नये.