तुळशीच्या रोपाला हळद मिश्रीत पाणी टाकलं तर काय होतं?
22 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
तुळशीला हळद मिश्रीत पाणी टाकणं, ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानलं जातं.
तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप, तर हळद भगवान विष्णुंशी निगडीत आहे. या दोघांच्या एकत्र येण्याने सुख समृद्धी येते.
हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी येतो. तुळशीत हळद मिश्रीत पाणी टाकल्याने गुरु ग्रह मजबूत होतो. यामुळे सकारात्मक बदल दिसतात.
हळदीत शुद्धीकरण गुण आहेत. तुळशीत हळद मिश्रीत पाणी टाकल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीत हळद मिश्रीत पाणी टाकणं लाभदायी ठरतं. आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते.
तुळस आणि हळद दोघांचा उपयोग पितृ पूजनात होतो. त्यामुळे पितृदोषातून दिलासा मिळतो. पूर्वजांची कृपा प्राप्त होते.
हळद हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. वैवाहिक जीवनातील जीवनातील अडचणी दूर होतात. प्रेम आणि समृद्धी वाढते.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा