जया किशोरी यांचा वजन घटविण्याचा फंडा काय? आहारात कसा बदल केला, पाहा
Created By: Atul Kamble
कथावाचक जया किशोरी यांचे सोशल मीडियावर मोटीव्हेशन कोट्स व्हायरल होत असतात
जया किशोरी यांचे शेड्यलु खूप बिझी असले तरी त्या स्वत:ला फिट ठेवतात
एका मुलाखतीमध्ये जया किशोरी आपला डाएट प्लान सांगितला आहे
जया किशोरी यांनी क्रॅश डाएट केला होता, पण त्यांना पश्चाताप झाला
क्रॅश डाएटमध्ये त्यांनी मीठ देखील खाल्ले नव्हते, मग त्यांना अस्वस्थ वाटले
जया किशोरी म्हणतात वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट उपाय बरे नव्हेत
शरीराला योग्य आहार क्रॅश डाएटमध्ये मिळत नाही असे जया किशोरी म्हणतात
संतुलित आहार घेणे महत्वाचे असल्याचे जया किशोरी यांनी सांगितले आहे
व्यायामापेक्षाही आहाराला महत्व असून तो संतुलित हवा असे त्या सांगतात
जंक फूड त्यांनी टोटली बंद केले आहे, प्रोपर व्यायामाला वेळ नसल्याचे त्या सांगतात
जया किशोरी वेळ मिळाल्यावर व्यायाम करतात तेव्हा आहारावर संपूर्ण नियंत्रण ठेवतात
Chanakya Niti: जीवनात यशस्वी होण्यासाठी हे गुण अंगी हवेच, पाहा कोणते