अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय?
21 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा दिवस शुभ कार्यासाठी उत्तम मुहूर्त मानला जातो.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आणि या दिवशी घेतलेल्या वस्तूंचा क्षय होत नाही अशी धारणा आहे.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. चला जाणून घेऊयात या दिवशी सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिलला सोने खरेदीचा मुहूर्त दुपारी 2 वाजून 12 मिनिटांपर्यंत असेल.
30 एप्रिलला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून दुपारी 2 वाजून 12 मिनिटांपर्यंत आहे.
या दिवशी सोनं खरेदी केल्याने त्यात कायम वृद्धि होते अशी मान्यता आहे. त्यामुळे लोकं आवर्जून थोडं काही होईना सोनं घेतात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादी वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
मंदिरात 3 नारळ फोडल्याने काय फळ मिळतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा