हिंदू धर्मात नारळाला श्रीफळाचा दर्जा देण्यात आला आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींच प्रतिनिधित्व म्हमणून श्रीफळ वापरलं जातं.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णु पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनु गाय आणली.
नारळातील पांढरा भाग हा देवी पार्वतीचे प्रतिनिधित्व करते. नारळाचे पाणी पवित्र गंगा नदीशी संबंधित आहे. तर तपकिरी रंग कार्तिकेयच्या शंखाचं प्रतिनिधित्व करते.
कामातील अडचणी दूर करायच्या असतील तर मंदिरात नारळ फोडल्याने चांगली परिणाम मिळतात, असं धर्मशास्त्र सांगतं.
करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी किंवा आजारी लोकांसाठी तीन नारळ फोडण्याचा सल्ला दिला जातो.
शिक्षणात प्रगती करायची असेल किंवा शिक्षणात येणारे अडथळे दूर करण्यासाठी पाच नारळ फोडण्याचा सल्ला दिला जातो.
देवाला पाच, अकरा, एकवीस नारळ अर्पण करून कौटुंबिक संकट दूर करण्यासाठी साकडं घातलं जातं.
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!