12 फेब्रुवारी 2025
रस्त्यावर पडलेलं नाणं सापडलं तर कसले संकेत? जाणून घ्या
अनेकदा रस्त्यावर चालत असताना नाणं किंवा नोटं मिळते. शकुनशास्त्रानुसार, रस्त्यात पडलेले पैसे मिळणं काही संकेत देतात.
शकुनशास्त्रानुसार, रस्त्यात पडलेलं नाणं सापडण्याचं अर्थ काय असतो? त्या नाण्याचं काय करायचं? जाणून घ्या
रस्त्यात पडलेलं नाणं मिळणं खूपच शुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक भरभराट होते अशी मान्यता आहे.
वास्तुशास्त्रानुसार, कामानिमित्त बाहेर जात असताना रस्त्यात नाणं सापडलं, तर त्या कामात यश मिळणार हे संकेत असे असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, रस्त्यात नाणं सापडण्याचा अर्थ देवी लक्ष्मीची तुमच्या कृपा होणार आहे. तसेच शुभ बातमी मिळणार असल्याचे संकेत आहेत.
तुम्हाला अचानक धन लाभ होण्याचे संकेत असतात. इतकंच काय तर वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असते.
रस्त्यात एक रुपयानंतर मिळणं शुभ मानलं जातं. यामुळे अडकलेले पैसे मिळणार असल्याचे संकेत आहेत. तसेच आर्थिक अडचणही दूर होणार आहे.
वास्तुनुसार, तुम्ही रस्त्यात सापडलेले पैसे मंदिरात दान देऊ शकता किंवा पर्समध्ये ठेवू शकता. रस्त्यात सापडलेले पैसे खर्च करू नये.