तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने काय होते?

तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने काय होते?

24 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने काय होते?

हिंदू धर्मात तुळशीला चंदन मिसळलेले पाणी अर्पण करणे हे एक शुभ मानले जाते.

तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने काय होते?

हिंदू धर्मात चंदनाला खूप पवित्र मानले जाते.

तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने काय होते?

भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात

धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीची पूजा करून त्यावर चंदन अर्पण केल्यानेही कर्माचे शुद्धीकरण होते

तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने घरात सुख-शांती राहते

ज्योतिषशास्त्रात तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण केल्याने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतो

तुळशीला चंदनाचे पाणी अर्पण करणे ही एक प्राचीन धार्मिक परंपरा आहे ती पाळणे शुभ मानले जाते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)