घरात कोळ्याचं जाळं असणं कसले संकेत? जाणून घ्या
31 March 2025
Created By: Sanjay Patil
घरातील कोपऱ्यात किंवा कोणत्याही बाजूला कोळ्याचं जाळं पाहायला मिळतं, कोळ्याचं जाळं असणं शुभ आणि अशुभ गोष्टीचं संकेत असतं
वास्तुशास्त्रानुसार, घरात कोळ्याचं जाळं असणं नकारात्मक उर्जेचं प्रतिक मानलं जात, ज्यामुळे घरात वाद होण्याची शक्यता
मान्यतेनुसार, कोळ्याच्या जाळ्यामुळे घरात आर्थिक चणचणीचं संकेत, यामुळे कर्ज वाढू शकतं
मान्यतेनुसार, कोळ्याच्या जाळ्यामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात, तसेच नात्यात दुरावा येऊ शकतो, त्यामुळे कोळ्याचं जाळं दिसताच स्वच्छ करावं
कोळ्याच्या जाळ्यात माती-धुळ, त्यामुळे आजाराची शक्यता, मान्यतेनुसार, जाळं सकारात्मक उर्जेचं प्रतिक
स्वप्नात कोळ्याला जाळं विनताना पाहणं हे यशस्वी होण्याचे संकेत, कोळ्याचं जाळं असणं हे धन लाभाचे संकेत असल्याचं म्हटलं जातं
सकाळी उठताच कोळी भिंतीवर दिसल्यास ते तुमच्या प्रगतीचे संकेत असल्याची मान्यता