तुळशीला फुल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा? घरात सुख-शांती नांदेल
7 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
तुळशीला फुले अर्पण करताना विशेष मंत्रांचा जप केला जातो.
जेव्हा तुम्ही तुळशीला फूल अर्पण कराल तेव्हा मंत्राचा जप नक्की करा
तुळशीला फुले अर्पण करताना मंत्र: (महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधि हर नित्यम्, तुलसीत्वं नमोस्तुते)
फुले अर्पण करताना या मंत्राचा जप केल्याने तुळशीमाई प्रसन्न होते
तर, (ओम सुभद्राय नमः। आणि वृंदे नमस्ते चरणारविंदम्।) या मंत्रांचा जप देखील शुभकारक मानला जातो
तुळशीला पाणी अर्पण करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून शांत आणि स्थिर मनाने मंत्र जप करावा
तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर, तुळशीच्या रोपाला प्रदक्षिणा घालून तुमच्या इच्छांसाठी तुळशीमातेला प्रार्थना करावी
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
आपला धर्म सोडून मुस्लिम झालेल्या अभिनेत्याने ओळख का लपवली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा