dog  cryinhg

कुत्र्याचं रात्री भुंकणं कसले संकेत देतं? जाणून घ्या

29  जानेवारी 2025

Tv9-Marathi
dog

रात्रीच्या वेळेस कुत्र्याच्या भुंकण्याबाबत अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता आहेत, या मागे वैज्ञानिक कारणही असू शकतं

dog

काही मान्यतेनुसार, रात्री कुत्र्याचं भुंकणं हे मृत्यू तसेच अशूभ घटनेचे संकेत असल्याचं म्हटलं जातं

dog crying at night

कुत्र्यांना अदृश्य शक्ती जाणवते, त्यांचं रडणं हे याचेच संकेत असू शकतं, असंही म्हटलं जातं

ज्योतिषशास्त्रानुसार, कुत्रा एका विशिष्ट दिशेला पाहून भुंकत असेल तर त्यामागे काही खास असल्याचं म्हटलं जातं

घरातील सदस्य आजारी पडणार असल्यास त्याची चाहूल कुत्र्यांना लागते, कुत्रा त्या आजाराच्या अंदाजानेही रडतो, अशीही मान्यता आहे

माणसाच्या तुलनेत कुत्र्यांची नजर आणि ऐकण्याची क्षमता अधिक असते, त्यामुळे कुत्र्यांना अनेक गोष्टी जाणवतात, जे माणसांना लवकर समजू शकत नाही

तसेच कुत्रे माणसासह संवाद साधण्यासाठीही रडतात, भीती, एकाकीपणा आणि अस्वस्थता हे या मागील संकेत असू शकतं