20 डिसेंबर 2024
शनिवारी कोणती कामं करू नयेत? काय सांगतं ज्योतिषशास्त्र
शनिवार हा शनिदेवांचा वार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही गोष्टी करणं टाळणं आवश्यक आहे.
शनिवारी मास आणि दारूचं सेवन करू नये. तसं केलं तर यामुळे शनिदेव नाराज होतात.
शनिवारी काळे कपडेही परिधान करू नयेत. काळा रंग शनिचा आहे आणि शुभ मानला जात नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी लोखंडी वस्तू शक्यतो वापरू नये. लोखंड हे शनिचा धातू मानला जातो.
ज्योतिषशास्तानुसार, शनिवारी भांडणं आणि वादापासून दूर राहिलं पाहिजे. यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी कोणत्याही नव्या कामाला सुरुवात करू नये.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी लोखंडी वस्तू विकत घेऊ नये. अन्यथा जीवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.