26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

31  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

दिवाळीत काय केलं तर राहिल देवी लक्ष्मीची कृपा? बागेश्वर बाबांनी सांगितला तोडगा

लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त उदय तिथीनुसार 1 नोव्हेंबरला सांगितला गेला आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करता येईल.

दिवाळीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापैकी एक उपाय बागेश्वर बाबाने सांगितला आहे. 

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितलं की, एक उपाय केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. 

बागेश्वर महाराजांनी सांगितलं की, एक मातीचे छोटं मडकं घेऊन त्यावर स्वस्तिक काढला. तसेच लक्ष्मी देवीचा मंत्र लिहावा. 

मातीच्या छोट्या मडक्यात पाच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई ठेवा आणि वर नारळ ठेवा. त्यानंतर कडेला लाल रंगांचा धागा बांधा. 

पिंपळाच्या झाडाच्या 11 प्रदक्षिणा घाला आणि ते मडकं पिंपळाच्या मुळाजवळ ठेवा. घरी येताना मागे वळून पाहू नका.

हा उपाय दिवाळीच्या रात्री करू शकता. या तोडग्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहील.