IIT,MIT तून इंजिनियरिंग केल्यानंतर यांनी घेतला संन्यास, पाहा कोण ते ? 

14 जानेवारी 2025

भारतात अनेक हुशार तरुण IIT,MIT मधून इंजिनियरिंग केल्यानंतर साधू- संन्यासी बनलेत

चला तर अशा 5 बाबांना पाहूयात जे उच्च शिक्षणा घेतल्यानंतर संन्यासी बनले

अमोघ लीला दास यांचे खरे नाव आशीष अरोरा असून त्यांनी दिल्लीतून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले

 आचार्य प्रशांत यांनी IIT दिल्लीतून बीटेक केले, IIM अहमदाबादमधून MBA केले

रसनाथ दास यांनी  IIT मुंबईतून बीटेक केल्यानंतर अमेरिकेत गेले, नंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून MBA केले

स्वामी मुकुंदानंदांनी IIT दिल्लीतून बीटेक केल्यानंतर आयआयएम कोलकातातून  MBA केले

गौरांग दास यांनी  IIT मुंबईतून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमधून बीटेक केले