who-was-shivas-mother-in-law-unveiling-mena-devis-2

महादेवांच्या सासू कोण होत्या? काय आहे त्यांचं नाव? जाणून घ्या

17 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
who-was-shivas-mother-in-law-unveiling-mena-devis-1

महादेव शिव शंकराची सासू म्हणजेच माता पार्वतीची आई.. त्यांची माहिती हिंदू धर्मग्रंथामध्ये आहे. स्कंद पुराण, शिव पुराणात उल्लेख आहे. 

who-was-shivas-mother-in-law-unveiling-mena-devis-8

धर्मग्रंथानुसार, हिमालय पर्वताचे राजा हिमावंत आणि त्यांची पत्नी मैना देवी यांनी तपस्या करून देवीला आपली पूत्री म्हणून मिळवलं होतं. त्यामुळे भगवान शिवांची सासू मैना देवी आहे.

who-was-shivas-mother-in-law-unveiling-mena-devis-6

महादेव कैलास पर्वतावर ध्यानमग्न होते. त्यांना मिळवण्याासाठी पार्वती माता तप करत होत्या. कठीण तपस्येनंतर भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला.

कथेनुसार, मैना देवींनी शिवाचे स्वरूप आणि तपस्वी जीवन पाहून आपल्या मुलीसाठी योग्य वर मानत नव्हत्या. त्यांना मुलीची काळजी वाटत होती.

कथेनुसार, तिला आपल्या मुलीसाठी आनंदी आणि राजेशाही जीवन हवे होते. म्हणून महादेवांना स्वीकारणं कठीण गेलं.

महादेव त्यांच्या खास अनुयायांसह, नंदी, भूत, आत्मे, पिशाच यासह लग्न मंडपात आले. ते पाहून मैना देवी बेशुद्ध पडल्या होत्या.  

महादेवांचं पार्वतीप्रती प्रेम आणि करूणा पाहून त्याचं हृदय बदललं. त्यांनी हात जोडून त्यांची माफी मागितली. तसेच त्यांचा जावई म्हणून स्वीकार केला. 

5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!