महाभारतातला हा योद्धा  जॅवलिन थ्रो मध्ये होता माहीर.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सध्या नीरज चोप्राची चर्चा आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत त्याने भारतासाठी पदकं जिंकली आहेत.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

खेळाच्या मैदानात येण्याआधी भाल्याचा वापर महाभारतातल्या युद्धामध्ये केला जायचा. हे अस्त्र होतं.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रामायण-महाभारतापासून मध्य काळात याच भाल्याच्या बळावर अनेक योद्ध्यांनी मोठी युद्ध जिंकली आहेत.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांच्या भाल्याची खूप चर्चा होती. पण तुम्हाला माहित आहे का? कोणता योद्धा भाला  फेकण्यात माहीर होता.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

महाभारत काळाता पांडवांचा मोठा भाऊ धर्मराज युद्धिष्ठिर भाला युद्धात निपुण होते. भाल्याच्या बळावर त्यांनी  अनेक महारथींना हरवलेलं. 

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

धर्मराज युद्धिष्ठिरच्या भाल्यामुळे  एकदा राजा द्रुपद जिंकणारी  बाजी हरलेला. 

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab