उन्हाळ्यात हा रस प्या, शरीर थंड राहिलं अन् त्वरित ऊर्जा मिळेल
26 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
चपाती किंवा पोळी मोजून का बनवू नयेत?
चपाती किंवा पोळी मोजून का बनवू नयेत?
वास्तुशास्त्रानुसार मोजून पोळ्या बनवल्याने गरिबी येते.
अन्न हे अन्नपूर्णाचे रूप असते. मोजून पोळ्या बनवणे हा अन्नाचा अपमान मानला जातो
मोजून पोळ्या बनवल्याने प्रेम आणि उदारतेची भावना कमी होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, पोळ्यांची संख्या मोजल्याने घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते
भारतीय परंपरेत, देवांना अर्पण केल्यानंतर अन्न खाल्ले जाते. जर अन्न मोजून बनवले तर तो देवांचा अपमान मानला जातो
नेहमी आवश्यकतेपेक्षा थोडं जास्त प्रमाणात अन्न शिजवल्याने अन्नपूर्णाही प्रसन्न राहते
तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात अन्न शिजवल्याने समृद्धी येते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा