25 नोव्हेबर 2024

घरात लिंबू आणि मिरची एकत्र का ठेवू नयेत?

Created By: राकेश ठाकुर

25 नोव्हेबर 2024

घरात लिंबू आणि मिरची एकत्र का ठेवू नयेत?

Created By: राकेश ठाकुर

वाईट शक्तिपासून बचाव व्हावा यासाठी घर किंवा दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधली जाते. 

लिंबू मिरची बाजारातून विकत घेतल्यानंतर घरात एकत्र ठेवतात. पण मान्यतेनुसार या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवू नयेत.

घरात लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नयेत. कारण असं करणं अशुभ मानलं जातं. 

मान्यतेनुसार, घरात लिंबू मिरची एकत्र ठेवल्यास दरिद्रता येते. अलक्ष्मी घरात प्रवेश करते.

दरिद्रता देवीला आंबट आणि तिखट आवडतं. यामुळेच लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नये. त्यामुळेच घराबाहेर बांधली जाते.

दरिद्रता आणि अलक्ष्मी जिथे प्रवेश करते तिथे कायम भांडणं आणि दु:ख असते. 

त्यामुळे घरात फ्रिजमध्येही लिंबू आणि मिरची वेगवेगळ्या ठेवल्या पाहीजेत.