सूर्य ग्रहणाच्या दिवशी गर्भवती  महिला घराच्याबाहेर  का पडत नाहीत?

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हिंदू धर्मात सूर्य ग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडणं हा तिच्यासाठी आणि बाळासाठी अपशकुन मानला जातो.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

भारतीय परंपरानुसार गर्भवती महिलांनी आवश्यक नियमांच पालन केलं नाही, तर गर्भातील बाळासाठी ते चांगलं  नसतं असं म्हणतात.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हिंदू संस्कृतीत ग्रहणाला इतक्या गांभीर्याने घेतात की स्त्रीच्या गर्भात असलेल्या  बाळाची प्रत्येकाला चिंता असते. 

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडू नये. त्याचा परिणाम बाळ आणि आरोग्य दोघांवर होतो.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

असं म्हणतात, गर्भवती महिलेने सूर्य किंवा चंद्र ग्रहण पाहिलं किंवा घराच्या बाहेर गेली, तर गर्भातील बाळाला शारीरिक  व्यंग येऊ शकतं.  

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

शास्त्रात कुठल्याही ग्रहण काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. या बद्दल अनेक धारणा आहेत. अनेक शतकापासून या प्रथा पाळल्या जात आहेत. 

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab