स्वयंपाकघरात तडकलेली-फुटलेली भांडी का ठेऊ नयेत?

स्वयंपाकघरात तडकलेली-फुटलेली भांडी का ठेऊ नयेत?

21 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
स्वयंपाकघरात तडकलेली-फुटलेली भांडी का ठेऊ नयेत?

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात तडकलेली भांडी का ठेवू नयेत ते जाणून घेऊयात

स्वयंपाकघरात तडकलेली-फुटलेली भांडी का ठेऊ नयेत?

वास्तुशास्त्रानुसार, तडकलेली भांडी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे घरात अशांतता आणि दुर्दैव येऊ शकतं

स्वयंपाकघरात तडकलेली-फुटलेली भांडी का ठेऊ नयेत?

फुटलेली भांडी आर्थिक अस्थिरतेचे प्रतीक मानली जातात. घरात समृद्धी आणि संपत्तीच्या प्रवाहात अडथळा आणू शकतात

असे मानले जाते की फुटलेली भांडी वापरणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान असतो

तडकलेल्या भांड्यांमुळे स्वयंपाकघरात  नकारात्मक वातावरण निर्माण होते. मानसिक शांती आणि सकारात्मकता कमी होऊ शकते.

काही मान्यतेनुसार, फुटलेली- तडकलेली भांडी कुटुंबात तणाव आणि मतभेद निर्माण करू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार अशी तडकलेली भांडी अशुभ मानली जातात आणि ती घरात ठेवणे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)