ग्रहणावेळी शारीरिक संबंध का ठेवू नयेत? काय सांगतं ज्योतिषशास्त्र
16 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणावेळी शारीरिक आणि संबंध ठेवू नयेत. नेमकं काय होतं?
हिंदू धर्मात ग्रहण अशुभ वेळ अर्थात सूतक काळ मानला जातो. यावेळी शुभ कार्य, पूजा पाठ किंवा शारीरिक संबंध ठेवू नयेत.
गर्भवती महिलेने शारीरिक संबंध ठेवला तर येणाऱ्या मुलांवर प्रभाव पडतो. मुलामध्ये शारीरिक किंवा मानसिक दोष होण्याची शक्यता असते.
ग्रहणावेळी सूर्य किंवा चंद्राच्या किरणांचा पृथ्वीवर प्रभाव पडतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो.
शरीरिक संबंध ठेवल्यास नकारात्मक उर्जेचा प्रभाव व्यक्ती आणि त्याच्या येणाऱ्या मुलांवर पडू शकतो.
ग्रहण काळ अशुद्ध मानला गेला आहे. शारीरिक संबंध एक अपवित्र कार्य मानलं जातं. त्यामुळे या काळात टाळावं.
ग्रहणावेळी नकारात्मक ऊर्जा मानसिक अस्वस्थता निर्माण करते. तसेच त्यामुळे स्वभावात विचित्र फरक दिसून येतो.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा राशीचक्रावर कसा परिणाम होतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा