महिलांनी चुकूनही या 6 चुका करु नयेत, नाही तर होईल लक्ष्मी देवीची अवकृपा!
18 April 2025
Created By: Sanjay Patil
महिलांनी घरात अशा काही गोष्टी आहेत, जे करणं टाळावं, मात्र तसं केल्यास आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो
वास्तूशास्त्रानुसार, दुसऱ्या महिलेला चुकूनही कुंकु देऊ नये, त्यामुळे नवऱ्याचं आयुष्य कमी होतं
विवाहितेने दुसऱ्या महिलेला पैंजन आणि बांगड्या देऊ नयेत, या वस्तू देणं अशुभ मानलं जातं
विवाहितेने दुसर्या महिलेला टिकली देऊ नये, त्यामुळे घरात पैशाची कमी जाणवू शकते, अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो
महिलेने आपल्या पतीचं गुपित कुणालाही सांगू नये, त्यामुळे नवऱ्याला दृष्ट लागू शकते
विवाहितेने परवानगी न घेता नवऱ्याच्या पॅन्टमधून पैसे काढू नये, त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो
विवाहितेने केस बांधून देवपूजा करु नये, अशामुळे कुलदैवत नाराज होऊ शकतात
Disclaimer : वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा