IPL 2025 च्या 29 व्या मॅचमध्ये मुंबई टीमने रोमांचक विजय मिळवला. करण शर्मा या विजयाचा हिरो ठरला. pic credit : pti/instagram/getty
Tv9-Marathi

IPL 2025 च्या 29 व्या मॅचमध्ये मुंबई टीमने रोमांचक विजय मिळवला. करण शर्मा या विजयाचा हिरो ठरला. pic credit : pti/instagram/getty

14th April 2025

Created By: Dinanath Parab

37 वर्षाच्या करण शर्माने या मॅचमध्ये विनिंग स्पेल टाकला. दिल्लीकडून विजय हिसकावला.
Tv9-Marathi

37 वर्षाच्या करण शर्माने या मॅचमध्ये विनिंग स्पेल टाकला. दिल्लीकडून विजय हिसकावला.

14th April 2025

Created By: Dinanath Parab

करण शर्माने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 36 धावा देऊन 3 विकेट काढल्या.
Tv9-Marathi

करण शर्माने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 36 धावा देऊन 3 विकेट काढल्या.

14th April 2025

Created By: Dinanath Parab

करण शर्माने या सामन्यात अभिषेक पोरेल, केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या मोठ्या खेळाडूंना बाद केलं. यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडलं.

करण शर्माने या सामन्यात अभिषेक पोरेल, केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या मोठ्या खेळाडूंना बाद केलं. यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडलं.

14th April 2025

Created By: Dinanath Parab

करण शर्मा म्हणाला की, 'मी माझ्या मुलीसाठी खेळतो. ती 9 वर्षांची आहे. तिची इच्छा आहे की, मी खेळावं'

14th April 2025

Created By: Dinanath Parab

करण शर्मा म्हणाला की, 'प्रत्येक दिवशी  मला माझी मुलगी प्रेरित करते. त्याने  मला प्रदर्शन करण्याची आणि मॅच  जिंकण्याची प्रेरणा मिळते'

14th April 2025

Created By: Dinanath Parab

करण शर्मा भारतासाठी आतापर्यंत 1 टेस्ट, 1 टी 20 आणि 2 वनडे सामने खेळलाय. त्याने पाच विकेट काढलेत. 2014 नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.  

14th April 2025

Created By: Dinanath Parab