या स्टार किड सोबत श्रेयस अय्यर
 आणि मोहम्मद सिराज यांची पार्टी.
Tv9-Marathi

या स्टार किड सोबत श्रेयस अय्यर  आणि मोहम्मद सिराज यांची पार्टी.

25th jan 2025

Created By: Dinanath Parab

जनाई भोसलेचे भारतीय क्रिकेटपटू 
श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज 
यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.
Tv9-Marathi

जनाई भोसलेचे भारतीय क्रिकेटपटू  श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज  यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.

25th jan 2025

Created By: Dinanath Parab

जनाई भोसले बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसेल यांची नात आहे. सौंदर्यामध्ये ती मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते. नुकताच तिने तिचा 23 वा 
बर्थ डे सेलिब्रेट केला.
Tv9-Marathi

जनाई भोसले बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसेल यांची नात आहे. सौंदर्यामध्ये ती मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते. नुकताच तिने तिचा 23 वा  बर्थ डे सेलिब्रेट केला.

25th jan 2025

Created By: Dinanath Parab

जनाई भोसलेच्या बर्थ डे पार्टीला जॅकी श्रॉफही हजर होते. कुटुंबियांशिवाय काही जवळचा मित्र-परिवारही उपस्थित होता.

जनाई भोसलेच्या बर्थ डे पार्टीला जॅकी श्रॉफही हजर होते. कुटुंबियांशिवाय काही जवळचा मित्र-परिवारही उपस्थित होता.

25th jan 2025

Created By: Dinanath Parab

या बर्थ डे पार्टीला मोहम्मद सिराजही हजर होता. दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत.

25th jan 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या एका फोटोत श्रेयस अय्यर दिसतोय. जनाईच्या फोटोवर कमेंट करुन लोक विचारतायत की, तुमची यांच्याशी  मैत्री कशी झाली?.

25th jan 2025

Created By: Dinanath Parab

जनाईला पाहून सिराजच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, त्यावर लोक प्रश्न विचारतायत. एका युजरने कमेंट करुन लिहिलं की, 'ही भाभी आहे का?'

25th jan 2025

Created By: Dinanath Parab