क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि युट्यूबर कोरियोग्राफर धनश्री वर्मा सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेत.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलच्या  संसारात वादळ आलय. दोघे विभक्त  होणार असल्याची चर्चा.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

सेपरेशनच्या बातम्यांदरम्यान धनश्री वर्माचा एका कोरियोग्राफरसोबतच क्लोज फोटो व्हायरल होतोय.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

या फोटोमध्ये धनश्री आणि प्रतीक उतेकर एकमेकांच्या खूप जवळ दिसतायत. त्यानंतर धनश्रीच नाव प्रतीकसोबत जोडलं गेलं.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. धनश्री शांत राहिली. पण प्रतीकने समोर येऊन ट्रोलर्सना उत्तर दिलय.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

प्रतीकने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करुन  ट्रोल्सना उत्तर दिलय.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

वाट्टेल त्या कथा बनवायला आणि कमेंट करायला जगाकडे बराच रिकामी वेळ आहे. फक्त एक फोटो पाहून डीएम करण्यासाठी लोक फ्री आहेत. 

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab