डॉली चहावाला थेट क्रिकेटच्या मैदानावर, कुणाला पाजला चहा

डॉली चहावाला थेट क्रिकेटच्या मैदानावर, कुणाला पाजला चहा

2 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
नागपूरमधील डॉली हा जगभरात लोकप्रिय

नागपूरमधील डॉली हा जगभरात लोकप्रिय 

आता UAE येथील क्रिकेट मैदानावर त्याने दिग्गजाला पाजला चहा

आता UAE येथील क्रिकेट मैदानावर त्याने दिग्गजाला पाजला चहा

गल्फ जायंट्स-एमआय एमीरेट्समधील सामन्यात डॉलीची एंट्री

गल्फ जायंट्स-एमआय एमीरेट्समधील सामन्यात डॉलीची एंट्री 

पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर याला पाजला चहा

त्याने सबा करीम यांना सुद्धा दिला चहा 

चहा खरंच एकदम चांगला आहे, असे अख्तरने केले कौतुक 

तुम्ही एकदम चांगले गोलंदाज असल्याची डॉलीने त्यावर प्रतिक्रिया दिली