सचिनसोबत अलीकडे विनोद कांबळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे कांबळी सध्या चर्चेत आहे. 

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या व्हिडिओत कांबळी खूप खराब स्थितीत दिसला. फॅन्स त्याची स्थिती पाहून हळहळले. त्याची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली नाहीय.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विनोद कांबळी होम लोनचे हफ्ते फेडू शकत नाहीय अशी बातमी व्हायरल होतेय.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बीसीसीआयकडून विनोद कांबळीला दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळते. कांबळीकडे सध्या उत्पन्नाच हेच एकमेव साधन आहे.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

कांबळीकडे 8 कोटी रुपये किंमतीच घर आहे. तो या घरासाठी घेतलेलं कर्ज फेडू शकत नाहीय. घराच्या मेंटेनेंसचे पैसे देणं सुद्धा त्याला जमत नाहीय.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विनोद कांबळीच्या डोक्यावर 55 लाखांच होम लोन आह. हे कर्ज DNS Bank च आहे. कांबळीचे अनेक हफ्ते चुकले होते.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या नंतर न्यूज पेपरमध्ये त्याचं नाव  डिफॉल्टर म्हणून छापलं गेलेलं.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab