युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा  यांच्या घटस्फोटाची सोशल  मीडियावर चर्चा आहे.

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab

युजवेंद्र आणि धनश्रीने इन्स्टाग्रामवर परस्परांना अनफॉलो केलय. त्यामुळे अफवांचा बाजार गरम आहे.

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab

रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातमीची जवळच्या  माणसाने पुष्टी केली आहे.

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab

दोघांचा घटस्फोट झाल्यास धनश्री वर्माला युजवेंद्रच्या संपत्तीत किती हिस्सा  मिळणार ? हा प्रश्न आहे.  

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab

पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यास कुठली प्रॉपर्टी दोघांच्या नावावर असेल, तर ते 50-50 टक्क्याचे पार्ट्नर असतात.

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab

पतीने प्रॉपर्टी विकत घेतली असेल, तर  त्याचा मालकी हक्क पतीकडेच राहतो. त्या  संपत्तीवर पत्नी दावा करु शकत नाही.

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab

धनश्रीला एलिमनीमध्ये किती पैसा मिळणार? ते कोर्ट किंवा दोघांच्या  सहमतीने ठरेल.

 4th jan 2025 

Created By: Dinanath Parab