भारत-ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममधून सुरु होणार आहे.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

एडिलेडच्या पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा 10 विकेटने लाजिरवाणा  पराभव झाला. 

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाबामधील हा सामना 14 डिसेंबरपासून सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरु होईल.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाबामध्ये टीम इंडियाने 2021 साली ऐतिहासिक कसोटी सामना जिंकला. ऋषभ पंतच्या नाबाद 89 धावांच्या बळावर विजय मिळवला.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाबाच्या मैदानातील टीम इंडियाचा रेकॉर्ड चिंता वाढवणारा आहे.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

भारत-ऑस्ट्रेलियात येथे एकूण 7 सामने झालेत. भारताने केवळ एक कसोटी जिंकली आहे, ऑस्ट्रेलियाने पाच टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. एक सामना ड्रॉ झाला. 

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

ऑस्ट्रेलियन टीमने येथे आपला शेवटचा सामना 8 धावांनी गमावला होता. त्यावेळी शमर जोसेफने भेदक गोलंदाजी केलेली.  

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab