स्मृती मंधाना इतकीच सुंदर आहे ही महिला क्रिकेटपटू.
Tv9-Marathi

स्मृती मंधाना इतकीच सुंदर आहे ही महिला क्रिकेटपटू.

29th jan 2025

Created By: Dinanath Parab

भारताच्या सुंदर क्रिकेटर्समध्ये स्मृती मंधानाची गणना होते. पण अजून एक क्रिकेटर आहे, जी सौंदर्यात तिच्यापेक्षा कमी नाही. Pic Credit: PTI/Getty Images/Instagram

आम्ही बोलतोय श्रेयांका पाटिलबद्दल. स्मृती मंधानाप्रमाणे ती भारतीय महिला क्रिकेट टीमचा भाग आहे.
Tv9-Marathi

आम्ही बोलतोय श्रेयांका पाटिलबद्दल. स्मृती मंधानाप्रमाणे ती भारतीय महिला क्रिकेट टीमचा भाग आहे. 

29th jan 2025

Created By: Dinanath Parab

भारतीय महिला क्रिकेटमध्ये श्रेयांका पाटीलचा रोल स्पिनरचा आहे.

भारतीय महिला क्रिकेटमध्ये श्रेयांका पाटीलचा रोल स्पिनरचा आहे.

29th jan 2025

Created By: Dinanath Parab

सध्या इंजरीमुळे श्रेयांका पाटिल भारतीय महिला क्रिकेट टीमच्या बाहेर आहे.

29th jan 2025

Created By: Dinanath Parab

श्रेयांका टीमसोबत दिसत नाहीय. पण इन्स्टाग्रावर ती एक्टिव आहे. तिथे ती तिचे फोटो पोस्ट करत असते.

29th jan 2025

Created By: Dinanath Parab

श्रेयांका पाटिल WPL मध्ये RCB चा भाग आहे. या टीमच नेतृत्व स्मृती  मंधानाच्या हाती आहे.  

29th jan 2025

Created By: Dinanath Parab