जसप्रीत बुमराहसाठी आता प्रार्थना करण्याची गरज.

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab

बुमराहला सिडनी टेस्ट दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करु शकला नाही.

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab

गोलंदाजी करताना बुमराहच्या लोअर बॅकमध्ये दुखण सुरु झालं. त्यानंतर  त्याला रुग्णालयात जावं लागलं. 

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab

बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, त्या बद्दल अजूनपर्यंत समजलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून तो  बाहेर होण्याचा धोका आहे.

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab

बुमराहच लोअर बॅक स्पॅजम ग्रेड 3 च असेल, तर तो कमीत कमी 3 महिन्यांसाठी बाहेर जाईल. मग, चॅम्पियन्स  ट्रॉफी खेळू शकणार नाही.

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab

जसप्रीत बुमराहला प्रार्थनांची आवश्यकता आहे. बॅक इंजरी ग्रेड 1 ची असेल,  तर तो तीन आठवड्यात फिट होईल.

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab

बुमराह खेळला नाही, तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच मोठ नुकसान होईल. कारण शमीच्या खेळण्याबद्दलही अनिश्चितता आहे.

 6th jan 2025 

Created By: Dinanath Parab