टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात ज्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यात एक केएल राहुल आहे. pic credit : pti/instagram/getty
12th March 2025
विकेटकीपर फलंदाज असलेल्या राहुलने सेमीफायनल आणि फायनलमध्ये नॉट आऊट इनिंग खेळून टीमला विजेतेपद मिळवून दिलं.
12th March 2025
पण त्याशिवाय आपल्या विकेटकीपिंगने सुद्धा राहुलने प्रभावित केलं. ऋषभ पंतच्या जागी त्याला ही जबाबदारी दिली होती.
12th March 2025
पण त्याच्यासाठी हे काम सोप नव्हतं. टीम चॅम्पियन बनल्यानंतर राहुलने एका मुलाखतीत हा खुलासा केला.
12th March 2025
जसप्रीत बुमराहची पत्नी आणि ICC अँकर संजना गणेशनने राहुलला टीम इंडियाच्या स्पिनर्ससोबत खेळण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं.
12th March 2025
त्यावर राहुल बोलला की, अजिबात मजा येत नाही संजना. चौघे बॉलिंग करतात तेव्हा मला 200-250 वेळा स्क्वॉट्स म्हणजे उठा-बश्या माराव्या लागतात.
12th March 2025
राहुलने चौघांच कौतुक केलं, त्यांच्यासमोर किपिंग आणि बॅटिंग करणं आव्हानात्मक आहे. म्हणून त्यांना यश मिळालं.
12th March 2025
या 3 चुकांमुळे माणूस नरकात जाऊ शकतो, जिवंतपणी सुद्धा होईल त्रास
12th March 2025