महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याने केला धमाकेदार डान्स...

13 July 2024

Created By:  Shital Munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न काल मुंबईमध्ये झाले

आता या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

या लग्नात अनेक कलाकार आणि खेळाडू धमाल करताना दिसले

महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, रणवीर सिंह, आलिया भट्ट, रजनीकांत हे डान्स करताना दिसले

अनिल कपूरही धमाकेदार डान्स करत होते

कलाकारांपासून ते खेळाडूंपर्यंत सर्वांनी धमाल या लग्नात केली

मुंबईमध्ये या लग्नाचे आयोजन हे करण्यात आले होते