2000 साली मंदिरा बेदी टीव्हीचा मोठा चेहरा होती. वर्ल्ड कप 2003 मध्ये तिने प्रेजेंटर म्हणून काम केलेलं. यावेळी कुठल्या अडचणींचा सामना केला ते तिने सांगितलं.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मंदिराने सांगितलं की,  क्रिकेट लेजेंड्सकडून तिला सेक्सिस्ट ट्रीटमेंट मिळालीय. आता महिला क्रिकेटच्या दुनियेत आहेत. पण जेव्हा तुम्ही पहिले असता, तेव्हा लोक  तुम्हाला जज करतात.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

लोक बोलायचे ही क्रिकेटबद्दल का बोलते? पण चॅनलने मला प्रश्न विचारण्यासाठी  ठेवलेलं. त्यांनी नवी व्यूर्स हवे होते.  म्हणून मला घेतलेलं.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जेव्हा तुम्ही, लेजेंड्ससोबत पॅनलवर असता तेव्हा वेगळी भाषा चालते. सोफ्यावर बसून क्रिकेट बघणं आणि कॅमेऱ्यावर त्याबद्दल बोलण वेगळं आहे.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मंदिराने सांगितलं की, लाइव टेलिकास्टनंतर ती रोज रडायचीय लाइव्ह शो मध्ये लेजेंड्सना प्रश्न विचारावे लागायचे. तो आधी बघत बसायचे, मग काहीही उत्तर द्यायचे.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

नोकरीच्या पहिल्या आठवड्यात हे सुरु होतं. रोज लाइव्ह शो नंतर टेबलावर डोक ठेऊन मी रडायचे. अपमानित झाल्याची भावना असायची.

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab

चॅनलने काहीही करुन तिला उत्तर घ्यायला सांगितली. त्यानंतर मंदिराचा आत्मविश्वास आला. मग, तिला सन्मान मिळाला. 

 23th dec 2024 

Created By: Dinanath Parab