नेमबाज मनू भाकरने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे
29 July 2024
Created By: आयेशा सय्यद
10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात मनूने कांस्य पदक मिळवलं
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनूचं सर्वत्र कौतुक होतंय
मनू भाकर सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे
वेगवेगळे फोटो मनू इन्स्टाग्रामवर शेअर करते
मनूचा हा एक खास फोटो
हॉर्सरायडिंग करतानाचा मनूचा व्हीडिओ...
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा