Murali Sreeshankar 2-min
DArk 1
DArk 1

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने ऍथलेटिक्समध्ये ऐतिहासिक पदक जिंकलं 

Murali-Sreeshankar-3-min
DArk 1
DArk 1

लांब उडीत मुरली श्रीशंकरने रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे

Murali-Sreeshankar-6-min
DArk 1
DArk 1

राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारा मुरली श्रीशंकर हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू

Murali-Sreeshankar-4-min

मुरली श्रीशंकरच्या वडील, आई आणि बहिणीनेही पदक जिंकले आहे

मुरली श्रीशंकरचे वडील एस. मुरली हेदेखील खेळाडू राहिले आहेत.

त्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक जेतेपद पटकावलं होतं.

आई के.एस. बिजिमोई यांनी 1992 मध्ये आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

Landing Page Video TV9 Marathi

Landing Page Video TV9 Marathi