नवजोत सिंह सिद्धूची सून इनायत रंधावा पटियालाची राहणारी आहे. पंजाबच्या डिफेन्स सर्विस वेलफेयर डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर मनिंदर रंधावा यांची ती मुलगी आहे. credit : inayatsidhu27
17th March 2025
इनायत रंधावा या फोटोत नवजोत सिंग सिद्धूचा मुलगा आणि पती करन सिंग सिद्धू सोबत दिसत आहे.
17th March 2025
इनायत रंधावा रेड आणि पीच कलरच्या कॉन्ट्रास्ट शराऱ्यामध्ये दिसत आहे. तिच्या कुर्त्यावर हेवी वर्क आहे.
17th March 2025
इनायतचा शॉर्ट ड्रेस गर्मीच्या सीजनमध्ये एक चांगला ऑप्शन आहे. या ड्रेससोबत तिने व्हाइट कलरची हील्स घातली आहे.
17th March 2025
इनायतने पिवळ्या आणि व्हाइट कलरचा कॉटन जंप सूट घातला आहे. सोबत व्हाइटर शूज घातले आहेत. ग्लासेस लावून लूक पूर्ण केलाय.
17th March 2025
इनायत रंधावा ब्लू सूटमध्ये सुद्धा सुंदर दिसते. या सूटच्या नेकमध्ये हँड वर्क आहे.
17th March 2025
सिद्धूची सून या प्रिंटेड ड्रेसमध्ये क्यूट दिसतेय. हा ड्रेस गर्मीच्या सीजनमध्ये एक चांगला ऑप्शन आहे.