घटस्फोटानंतर या क्रिकेटर्सच्या आयुष्यात फुललं नवं प्रेम
7 April 2025
Created By: Aarti Borade
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत
आयशा मुखर्जीला घटस्फोट दिल्यानंतर शिखर धवन सोफी शाइनला डेट करत आहे
सार्वजनिक ठिकाणी दोघेही एकत्र फिरताना दिसत आहेत
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट झाला आहे
आता त्याचे नाव आरजे महावशसोबत जोडले गेले आहे
सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब मलिकचे नाव सना जावेदशी जोडले गेले
नताशाला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक पांड्या जॅस्मीनला डेट करत आहे
'कहा से मुस्लीम लगती है', कामाख्या मंदिरात गेल्यामुळे सारा ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा