सचिन, विराट नव्हे... हा आहे जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू !
3 December 2024
Created By : Manasi Mande
भारतीय क्रिकेटर्सपैकी सर्वात श्रीमंत खेळाडूंचा विषय निघताच अनेकांच्या तोंडी विराट कोहलीचं नावं येतं. (photos : Social Media )
अनेक लोक असाही विचार करतात की धोनी आणि सचिन तेंडुलकरच सर्वात श्रीमंत खेळाडू असतील.
या खेळाडूंचे नेटवर्थ 1000 कोटींच्या वर असेल, पण आज अशा खेळाडूबद्दल जाणून घेऊया ज्याच्याकडे अगणित संपत्ती आहे.
आर्यमन बिर्ला... या खेळाडूकडे एवढी संपत्ती आहे की तो IPL ची अख्खी टीम विकत घेऊ शकतो.
पण दुर्दैवाने तो आयपीएलमध्ये पदार्पण करू शकला नाही आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली.
खरंतर आर्यमनने क्रिकेट सोडून वडिलांचा बिझनेस सांभाळला आहे.
आर्यमन बिर्ला याचं नेटवर्थ 7 हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.
एवढा पैसा असूनही तो भारतीय संघात डेब्यू करू शकला नाही आणि निवृत्तीची घोषणा केली.
ट्रेनमध्ये मिळणारी चादर कितीवेळा धुतली जाते ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा