ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरचा 'देसी' अंदाज पाहून नेटकरी थक्क!
30 August 2024
Created By: Swati Vemul
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवून नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली
नुकतीच मनू अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये पोहोचली
यावेळी मनूने साड नेसली होती, तिचा हा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला
मनूने आयव्हरी शेडमधील फ्लोरल आणि फ्रीलवाली साडी नेसली होती
मनूचा हा क्लासिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला
मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकले आहेत
डिझायनर ब्रँड गोपी वैदची ही साडी असून त्याची किंमत 58 हजार 500 रुपये इतकी आहे
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा